Mumbai Lok Sabha Seats Political Evaluation : मुंबईत ठाकरे आणि काँग्रेसने सेना-भाजपला धक्का का दिला?
#mumbailoksabha #mumbai #varshagaikwad
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….
Click on Right here For Newest Information & Updates►
To Keep Up to date Obtain the Lokmat App►
Android Google Play:
Like Us On Fb ►
Comply with Us on Twitter ►
Instagram ►
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat firm | lokmat epaper app | lokmat on-line | lokmat stay | lokmat marathi stay | lokmat marathi stay video | marathi batmya | marathi batmya stay | batmya marathi stay right now | marathi information stay | marathi information video | lokmat marathi batmya stay | lokmat marathi breaking information | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya stay youtube | marathi batmya video | lokmat marathi video stay | lokmat marathi batmya stay video | lokmat marathi stay dakhava | lokmat marathi batmya stay right now | lokmat marathi batmya newest
source
Why don't you point out Muslim voters in both constituencies?
उज्वल निकम ला खैरलांजी कसे हारले,हारले चा पश्चात्ताप कसा होतो हे दाखवले ,जनतेचा आभार,,जय मिम जय भिम
दहशतवादी अजमल कसाबला फांसावर लटकवणारा वकील पडतो पण कसाबला पाठीशी उभी रहाणारी टोळी विजयी होते
… हिंदूंचा मेंदू गहाण
कुणाला वकील पाहिजे का उज्ज्वल निकम मोकळा आहे
Kulkarni are ture kartay gaikwad madam baddal
Congratulations to Congress candidate Varsha Gaikwad.
Right decision by Congress to contest North Central Mumbai.
बब्बर शेर
' जसे मोदी जींकले 😅😂
छान व विस्तृत माहीती..👍👍
Nice !
Sir ! Will you be able to explain How warsha gaikvad can fight for right to remove Dharavi Zopadpatti from mouth of Adani ! 👃🔥🇮🇳📯🇮🇳🔥
चुकीची आकडेवारी एकनाथ गायकवाड यांना272000 होते
Nikam saheb tumhi wiklat
Tumhi gaddar aahet
Nilam to gaddar aahess
V o t s has been transferred to each other that is great that is why has been absolutely correct Atul sir
समाजकारण राजकारण करतांना वकील वकीली भाषा ही जनतेला पटलेली नाही तुम्ही उमेदवार होता हे जनतेशी संवाद साधताना विसरले जनतेला न बोललेल आवडत पण लोकसभेची निवडणुक आहे उमेदवाराने सर्व अभिनिवेश काढुन जनतेच व्हाव ही अपेक्षा जनतेची माफक आहे एवढच
Very excellent analysis DearAtul ji..
निकम हारले बरे झाले त्यांनी निवडणूक लढवली नाही पाहिजे होते त्यांचे ते काम नव्हते
शेवाळेंनी गद्दारी केली त्यांची जागा दाखविली ज्यांच्या मुळे मोठे झाले त्यांना विसरले
शेवळेनी आता बोध घ्यावा
Kulkarni Bhatt Ha Samaj Ha Maratha Virodhi Ahe
Saheb Fiet Kon Det Hote Te Ter Sanga Nahi Sangu Sakat Karan Tu Bhadava Ahes
Bhatt Ha Bhadava Ahe
शेवाळे लिंगपिसाट
भिमाची वाघीण वर्षाताई गायकवाड
Yani wakilgiri suddha imandari ni nahi keli mag rajkaran kai karnar? Mhanun janta ni yana nakarla….
शिवसेना उद्धव साहेब ठाकरे 🎉
नारायण राणे हे जर पडले असते तर आणखी खुप मजा आली असती कारण याच्या सारखा नालायक माणूसच राजकारणात नाही स्मृती इराणी नवनित राणा हे तर आहेतच पण त्याहीपेक्षा नारायण राणे महा विदुषक आहे 🎉🎉
भाई जगताप हंडोरे यांच्या कडून अशा फालतू अपेक्षा कधीच नव्हती. भाई आपण निष्ठावंत असून असे का वागलात?
Galat hai Siva Sena 9+9=18 teek hai BJP HARA HAI
उज्वल निकम निवडून यायला हवे होते हुशार चांगले होते
लाज वाटती पाहीजे ऊबाठाने कॉग्रेस मतदान केल बाळासाहेब असतेतर लाथ मारली असती बाळासाहेब असतेतर हाताला मतदान केला असता का
Jagtap yani kahich kele nahi varsha gaikwad sati.
उज्ज्वल निकम साहेब यांना प्रचारासाठी वेळच मिळाला नाही. उद्धव ठाकरेंनी राहुल शेवाळे यांना स्थायी समिती साठी फाजील महत्त्व कां देत असत? यामिनी जाधव ऐवजी मंगलप्रभात लोढा आणि पंकजा मुंडे ऐवजी आदरणीय श्री तुकाराम मुंडे साहेब हे हवे होते. मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, भातखळकर वगैरेंना किती जनाधार आहे?
काहीतरी कारण सांगून आपलीच लाल करून घेतात.मोकळ्या मनाने पराभव मान्य करायला शिका.फालतू कारणे.
पूनम महाजन यांनी पण मदत केली
शेवाळे आणि निकमचा माज मोडला ते बरे झाले
ताई तुम्ही एका जातीवादी आणि अहंकारी चाटु व्यक्ती चा आपटुण पराभव केलात
येत्या निवडणुकीत सर्व मराठी मतदारांणी ठाम निश्चय करायला हवा या वेळी पुन्हा मा. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायला हवेत
वाचाळ, गचाळ😂
Nikam gaddari kartat hei lokanchya lakshat aale.